‘वीज ग्राहकांच्या अपेक्षानामाबाबत’ राज्यातील सर्व राजकीय पक्ष, संघटना व सर्व उमेदवार यांनी भूमिका स्पष्ट करावी – प्रताप होगाडे
फलटण : महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीने ‘वीज ग्राहकांचा जाहीर अपेक्षानामा’ सादर व प्रकाशित करण्यात आला आहे. त्या बाबत महाराष्ट्र…