
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त जय हनुमान दिंडी सोमंथळीचे आळंदीत दाखल झालेले वारकरी

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त आळंदी मंदिर परिसरात झालेली गर्दी

आळंदी येथील गरुड खांब व इंद्रायणी तीरावर स्नान करण्यासाठी झालेली वारकऱ्यांची गर्दी